***For any help/queries related to filling form please contact 7678066662/8369344136. फॉर्म भरण्याशी संबंधित कोणत्याही मदत/प्रश्नांसाठी कृपया 7678066662/8369344136 वर संपर्क साधा.***
Dwarkadhish Padyatra 2024 Registration
संपूर्ण नाव / Full Name:
 
Registration for Female padyatri is closed | महिला पदयात्री नोंदणी बंद करण्यात आली आहे
लिंग / Gender:
 
पुरुष / Male
स्त्री / Female
इतर / Others
जन्म तारीख / Date of birth:
 
संपर्क क्रमांक / Contact Number:
 
आपत्कालीन संपर्क क्रमांक / Emergency Contact Number:
 
सध्याचा पत्ता / Current address:
     
शहर / City:
 
ईमेल / Email:
 
आधार कार्ड क्रमांक / Aadhar card number:
 
रक्त गट / Blood Group:
 
Select Blood Group
A+
A-
B+
B-
AB+
AB-
O+
O-
ऍलर्जी / शस्त्रक्रिया/ Allergies / Past_Surgery:
 
छायाचित्र / Recent Photograph:
 
Terms and Conditions
(१) मी स्वेच्छेने द्वारकाधीश पदयात्रा सोहळ्यात सहभागी होत आहे व मंडळाने दिलेल्या सर्व सुचना व नियमांचे परिपूर्ण / दक्षतेने पालन करेन.
(२) मी पदयात्रे दरम्यान मंडळाने ठरविलेल्या सर्व उपक्रमामध्ये मनोभावे सहभागी होईन व सांगितलेल्या साईसेवे मध्ये हातभार लावेन जेणेकरुन ही पदयात्रा संपन्न होईल.
(३) मी मंडळाने केलेल्या व्यवस्था व आयोजनाचा कोणताही अनादर व गैरसमज करुन घेणार नाही, तसेच पालखी सोहळ्या दरम्यान देण्यात येणारा कोणताही प्रसाद (भोजन) हा साईप्रसाद समजून त्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार न करता लाभ घेईन.
(४) मी पदयात्रे दरम्यान कोणतेही गैरवर्तन, धुम्रपान तसेच अमली पदार्थाचे सेवन करणार नाही.
(५) मी पदयात्रे दरम्यान अनवाणी चालणार नाही तसेच काही अडचणी असल्यास मंडळाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधेन व स्वत:हून कोणताही निर्णय घेणार नाही.
(६) मी मंडळाने नियोजलेल्या पुढील निशाणाच्या पुढे जाणार नाही अथवा मागील निशाणाच्या मागे राहणार नाही .
(७) मी वैयक्तिक गरज असलेल्या वस्तू स्वत:हून न विसरता सोबत घेईन.
(८) मी पदयात्रा सोहळ्यास तन मनाने साईमय होऊन चालेन, वागेन व स्वत:च्या आयुष्यातील ही अनोखी पदयात्रा म्हणून संपन्न करुन पदयात्रेचे संदिग्ध साईमय क्षण स्वत:च्या आयुष्यात पुंजी म्हणून ठेवेन.
(९) मी पदयात्रेच्या कार्यक्रमात किंवा रुपरेषेत काही बदल झाल्यास मंडळाला सहकार्य करेन याची हमी देतो.
(१०) मला जर पालखी सोहळ्या दरम्यान कोणतीही शंका अथवा काही त्रास असल्यास थेट कार्यकर्त्यांशी संपर्क साधेन.
(११) पदयात्रे दरम्यान माझ्या जवळच्या मौल्यवान वस्तू / रोकड गहाळ झाली तर त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची मी हमी देतो.
वरील सर्व नियम मला मान्य आहेत. त्याचे उल्लंघन झाले तर उपरोक्त मंडळ जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.
(1) I am voluntarily participating in the Dwarkadhish Padayatra ceremony and will strictly / scrupulously follow all instructions and rules given by the Board.
(2) I will enthusiastically participate in all the activities decided by the Board during the Padayatra and contribute to the said Saiseva so that the Padayatra is completed.
(3) I will not disrespect and misunderstand the arrangements made by the Mandal, and I will take advantage of any Prasad (food) offered during the Palkhi ceremony as Sai Prasad without any complaint about it.
(4) I will not engage in any misbehavior, smoking or taking drugs during the padayatra.
(5) I will not walk barefoot during the padayatra and in case of any problem I will contact the responsible office bearers of the board and will not take any decision on my own.
(6) I will not go ahead of the first flag planned by the board or fall behind the last flag.
(7) I will carry personal necessities without forgetting them myself.
(8) I will walk, act, and celebrate the Padayatra ceremony with full body and mind and cherish the ambiguous Saimay moments of the Padayatra as a treasure in my life.
(9) I undertake to cooperate with the Board in case of any change in the program or outline of the Padayatra.
(10) If I have any doubts or problems during the Palkhi ceremony, I will contact the appropriate volunteer directly.
(11) I undertake that the Board will not be responsible for the loss of any of my valuables/cash during the trek.
(12) I would take care of myself. Mandal will not be responsible for any physical injury or trouble during the padyatra
I agree with all the above rules. If it is violated I will accept the decision taken by the said board.
Yes I agree to these Terms and Conditions.